Goshta Kokanatli
Goshta Kokanatli
  • Видео 911
  • Просмотров 120 001 094

Видео

भाड्याने घेतलेल्या घराची home tour ❤️Q and A? काय होते कारण ???
Просмотров 142 тыс.19 часов назад
Thank you for watching this video ❤️
बायकोने केली सगळ्यांसाठी पावभाजी😍आई पप्पांसोबत आजीने लावली झाड❤️इंद्रायणी चा तरवा🧑‍🌾
Просмотров 51 тыс.Месяц назад
बायकोने केली सगळ्यांसाठी पावभाजी😍आई पप्पांसोबत आजीने लावली झाड❤️इंद्रायणी चा तरवा🧑‍🌾
पहिल्यांदाच लावली बिना पानांची झाड😅😅काका काकींसाठी केला गावठी कोंबड्याचा बेत❤️😍
Просмотров 61 тыс.Месяц назад
पहिल्यांदाच लावली बिना पानांची झाड😅😅काका काकींसाठी केला गावठी कोंबड्याचा बेत❤️😍
जीवाची दुबई❤️ भाग ३ Burj khalifa बघायला सगळे उतावीळ😝 #latepost
Просмотров 41 тыс.Месяц назад
जीवाची दुबई❤️ भाग ३ Burj khalifa बघायला सगळे उतावीळ😝 #latepost
कोकणातली वटपोर्णिमा❤️ आई पप्पांनी बनवले मांदेली च कालवण आणि हलवा फ्राय🥰
Просмотров 76 тыс.Месяц назад
कोकणातली वटपोर्णिमा❤️ आई पप्पांनी बनवले मांदेली च कालवण आणि हलवा फ्राय🥰
कोकणात पडतोय मुसळधार पाऊस😅 चढणीचे मासे पकडायची मज्जा❤️🐟heavy rain in Konkan
Просмотров 181 тыс.Месяц назад
कोकणात पडतोय मुसळधार पाऊस😅 चढणीचे मासे पकडायची मज्जा❤️🐟heavy rain in Konkan
बाजारात झाले बायको सोबत भांडण😂 फोंड्यातला पावसाळी बाजार😍 kokan farming आणि cricket🏏
Просмотров 72 тыс.Месяц назад
बाजारात झाले बायको सोबत भांडण😂 फोंड्यातला पावसाळी बाजार😍 kokan farming आणि cricket🏏
नदीच्या किनाऱ्यावर मित्रांसोबत केली चिकन पार्टी❤️ पावसाने केला घोळ😂 फुलपाखराकडे नवीन मेंबर😜
Просмотров 44 тыс.Месяц назад
नदीच्या किनाऱ्यावर मित्रांसोबत केली चिकन पार्टी❤️ पावसाने केला घोळ😂 फुलपाखराकडे नवीन मेंबर😜
चढणीचे खेकडे 🦀 आईच्या हातचं चुलूवरच खेकड्याच कालवण❤️खेकडे साफ करण्याचीपद्धत👌
Просмотров 78 тыс.Месяц назад
चढणीचे खेकडे 🦀 आईच्या हातचं चुलूवरच खेकड्याच कालवण❤️खेकडे साफ करण्याचीपद्धत👌
मामाच्या गावची शेती पूर्ण केली अर्ध्या दिवसात🥰 मित्रांसोबत खेळलो पावसाळी क्रिकेट❤️
Просмотров 49 тыс.Месяц назад
मामाच्या गावची शेती पूर्ण केली अर्ध्या दिवसात🥰 मित्रांसोबत खेळलो पावसाळी क्रिकेट❤️
शेतकरी नवरा बायको❤️ भातशेती ला सुरुवात #kokanvlog #comedy
Просмотров 76 тыс.Месяц назад
शेतकरी नवरा बायको❤️ भातशेती ला सुरुवात #kokanvlog #comedy
दुबई मधले पर्यटन स्थळ😍 desert safari म्हणजे नक्की काय ते पहा😜 vlog no 3
Просмотров 47 тыс.Месяц назад
दुबई मधले पर्यटन स्थळ😍 desert safari म्हणजे नक्की काय ते पहा😜 vlog no 3
जीवाची दुबई❤️ बायकोसोबत केले दुबईदर्शन 😍🥰 day 2
Просмотров 54 тыс.Месяц назад
जीवाची दुबई❤️ बायकोसोबत केले दुबईदर्शन 😍🥰 day 2
बायको सोबत दुसरी international trip ❤️ कोणत्यादेशात गेलो आम्ही??? विमानात काय काय मिळतं खायला?
Просмотров 81 тыс.Месяц назад
बायको सोबत दुसरी international trip ❤️ कोणत्यादेशात गेलो आम्ही??? विमानात काय काय मिळतं खायला?
12 लाखांचा बकरा आणि ५ लाखांची बकरी🙄🫡 आम्ही केला लग्नाचा वाढदिवस साजरा❤️
Просмотров 46 тыс.Месяц назад
12 लाखांचा बकरा आणि ५ लाखांची बकरी🙄🫡 आम्ही केला लग्नाचा वाढदिवस साजरा❤️
बायकोसोबत गेलो वीसा साठी फोटो काढायला🥰 मसाल्याचीशेवटची ऑर्डर ❤️ आजी चे स्वैग😝
Просмотров 56 тыс.2 месяца назад
बायकोसोबत गेलो वीसा साठी फोटो काढायला🥰 मसाल्याचीशेवटची ऑर्डर ❤️ आजी चे स्वैग😝
बायकोगेली क्रिकेट खेळायला😂कोकणातला शेती च्या आधी चा शेत शिवारा केला साजरा❤️
Просмотров 52 тыс.2 месяца назад
बायकोगेली क्रिकेट खेळायला😂कोकणातला शेती च्या आधी चा शेत शिवारा केला साजरा❤️

Комментарии

  • @SunnyReevs
    @SunnyReevs 12 часов назад

    Nice vlog as usual. Regarding the say is so: No gain without pain. Don't leave gym activities, you are active and gym activities will keep you toned and healthy. God bless you always 🙏

  • @SachinThakur-vm1qt
    @SachinThakur-vm1qt 13 часов назад

    फायबर ची जाळी मारा सपोट चागला भेटणार

  • @Poojaswa
    @Poojaswa 13 часов назад

    Khup chan

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 14 часов назад

    Nice video chchan baug

  • @RohitRuiya-qq6kj
    @RohitRuiya-qq6kj 14 часов назад

    MitRa it is no gain without pain

  • @Shudisi
    @Shudisi 14 часов назад

    Shweta khup Chan disayla lagliys something special 🤔 Kuni yenar g😍

  • @ganapatiratnakarborkar6948
    @ganapatiratnakarborkar6948 15 часов назад

    Good ra casu plant

  • @user-eb6fb9mo9s
    @user-eb6fb9mo9s 15 часов назад

    Khup Chan video 👌👌

  • @janakighadigaonkar1329
    @janakighadigaonkar1329 15 часов назад

    Majhya aaichi aathvan ali aj, ashe ashe mungle yetat te bagh tv var.😊😊

  • @BharatiRaut-lt4jn
    @BharatiRaut-lt4jn 15 часов назад

    ब्लॉग छान 😍👌

  • @ajeetthorwat7805
    @ajeetthorwat7805 15 часов назад

    No gain without pain😅😅bro do work out daily it will not pain🎉

  • @sumittalekar4158
    @sumittalekar4158 15 часов назад

    Shat namaskar video kuap chan hota

  • @ItsTimeToViral22
    @ItsTimeToViral22 15 часов назад

    Dada bambu ca mdhe bakryanca pay suddha adkto Tyaci kalji ge

  • @deepalizagade8916
    @deepalizagade8916 16 часов назад

    Hi Aniket...maybe this sound a little weird but I think you should keep 1 to 2 football size soft balls for the goats so that other than just eating , they might have some fun indoor...tumhala patle tar plz think of it...😊

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 16 часов назад

    श्वेता कलवा येथे कुठे रहाते

  • @kharatswati3008
    @kharatswati3008 16 часов назад

    Mazi amba ,naral ,kaju ,supari etc baug aahe pun tula kuthe vel aahe amchya sarkhya samanya mansan kade baghayla yayla❤kiti vela cont kele,tu busy manus aahes.

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 16 часов назад

    अनिकेत तु ठाणे येथे राहातो का तु ऐका विडिओ मध्ये सांगितले होते तुझे बहिण कलवा येथे रहाते मी सुद्धा कळवा येथे रहाते तुझी बहिण कुठे रहाते ते सांगणे

  • @prashantchavan7015
    @prashantchavan7015 16 часов назад

    बांबू मधे गॅप राहिला तर शेळ्यांचा पाय अडकतो तर त्याची पण काळजी घ्या..आम्ही लहान होतो तेव्हाच अनुभव आहे..

  • @smitajogal3870
    @smitajogal3870 16 часов назад

    चीर्याच्या व पञ्याच्या ग्यापमध्ये सिमेंट भरून बंद कर सरपटनारे प्राणी वरुन येतात आमच्या कोंबडी पालन शेड मध्ये कांडेचोर हा वरील ग्याप मधून आत येऊन सर्वच नुकसान केल ते पण पावसाळ्यात नमस्कार

  • @meghakamat7087
    @meghakamat7087 16 часов назад

    आमच्या वसईत बांबू च्या भाजीला सिन किव्वा वास्ते बोलतात 😅

  • @rupalisawant432
    @rupalisawant432 16 часов назад

    ❤❤❤❤❤❤

  • @vaijayantanarsale-os8jx
    @vaijayantanarsale-os8jx 16 часов назад

    आमची बाग आहे तु बघणार का

  • @vaijayantanarsale-os8jx
    @vaijayantanarsale-os8jx 16 часов назад

    जरा दोन बांबू मध्ये जागा ठेवली तर त्यांची लेंडी खाली पडतील. त्याचा खत म्हणून उपयोग करायचा.

  • @ramakantghadigaonkar9024
    @ramakantghadigaonkar9024 17 часов назад

    फळ्या असतील तर टाका ते पण चालेल

  • @chetankinjalkar
    @chetankinjalkar 17 часов назад

    Side ny net lav na

  • @surekhavajratkar8231
    @surekhavajratkar8231 17 часов назад

    आमच्या कडे असे बांबू आहेत पण तोडणारे भेटत नाही तूझ्या कडे कोणी असेल तर सांग

  • @mohankadam4440
    @mohankadam4440 17 часов назад

    Support deun naralcha zadachi tatki banun lava

  • @vijaysonawane4683
    @vijaysonawane4683 17 часов назад

    बंदिस्त शेळीपालनामध्ये आजार खूप होतात शेळ्यांना दररोज फिरवले पाहिजे

  • @samidhanalawade5266
    @samidhanalawade5266 17 часов назад

    😂😂 mast aniket 👍👌👌👏👏

  • @shekharkokate1805
    @shekharkokate1805 17 часов назад

    Try to use old windows grill as walls for goat shed.

  • @prathamgaming-rx2iq
    @prathamgaming-rx2iq 17 часов назад

    400k soon let's go ❤ Me tuja starting pasun vlogs bagto ata job la jato pan tari tuje vlogs bagto time kadun

  • @KedarPadyar
    @KedarPadyar 17 часов назад

    तुम्ही बांबू जवळ जवळ लावलात थोडीशी गप्प ठेवायला हवी आहे कारण की लीडी खाली पडली पाहेजे

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli 17 часов назад

      Ok next tym lakshat thevu

    • @KedarPadyar
      @KedarPadyar 17 часов назад

      काजूची लागवड येगदम भारी आहे पण माझी टिप्पणी आहे कितू काजूच्या आजू बाजूला साप सफाई करताना झाडावर चे सावट काढून टाक कारण की माकडे ऊडा मारुन फांद्या मोडून ताकतील❤❤

    • @KedarPadyar
      @KedarPadyar 16 часов назад

      काजूच्या मुधा जवळील रान काढून टाक आणि मुधात पाणी साठवून ठेऊ नकोस मुधात माती जास्त प्रमाणात घाल उतार भाग झाला पाहिजे,,

  • @prathmeshtawade3598
    @prathmeshtawade3598 17 часов назад

    चिवा किवा बेडला माड पण गोटली साठी एक नंबर आम्ही करुन बगितल दोन वर्ष झाली

  • @prafullasawant9285
    @prafullasawant9285 17 часов назад

    कृषीसोना नावाचे खत खताचे दुकानात,संघात मिळते 40 किलोची गोणी असते ते फळझाडांसाठी उत्तम असते असे कृषीअधिकाऱ्यानी सांगितले आहे आंबा,काजू,नारळ,सुपारी तसेच फुलझडांना पण चालते. ते रासायनिक नाही तर कडुलिंब पानाचे नैसर्गिक आहे,मी स्वतः यंदा घातले आहे उत्तम आहे.🙏

  • @mahanandasuryawanshimarath5448
    @mahanandasuryawanshimarath5448 17 часов назад

    😅

  • @swapdchef33
    @swapdchef33 17 часов назад

    Keeping it real as always brother.......I just love all ua videos....‼️

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u 17 часов назад

    खुप छान व्हिडिओ आहे

  • @rajendraraut1824
    @rajendraraut1824 18 часов назад

    टाईप करताना थोड्या चुका झाल्या त्या बद्दल क्षमस्व..

  • @rajendraraut1824
    @rajendraraut1824 18 часов назад

    तुझ्या आणि साहिलच्या मैत्रिण सलाम.असेच मित्र सर्वांना लाभो.बाकी तुझा नितळ पाण्यासारखा स्वाभाव अप्रतिम अनिकेत असाच नितळ पाण्यासारखा रहा.लवकरच तुझी भेट घेईल.अट फक्त एकच तु फक्त तुझ्या कडील चांगली ठिकाणाची मला दे म्हणजे ती मी बघेल.तु मला तेवढे मार्गदर्शन कर .एवढी अपेक्षा तुझ्या कडुन ठेवायला काही हरकत नसावी.बाकी मित्रा खुप छान व्हिडिओ.

    • @asavarichonkar2117
      @asavarichonkar2117 17 часов назад

      जुन्या सामनाचे दुकानातून लाकडी फल्या आणून माची बनवायची स्वस्त पडतील बकतीची लेंडी पण वाया जाणार नाही खत म्हणून उपयोग होइल

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli 17 часов назад

      Thank u

  • @princegaming2098
    @princegaming2098 18 часов назад

    भाई आज्जी दिसाथ नै

  • @memalvani8374
    @memalvani8374 18 часов назад

    👌

  • @AdvocateGaneshLalge
    @AdvocateGaneshLalge 18 часов назад

    Hhhhh ... Jony sins......... Aniket Bhai 😜😂😂😂

  • @kokaniprince5485
    @kokaniprince5485 18 часов назад

    Are dada grin vali jali lav ubhi havi tar mag tyana sef pan hoil ani hava pan khelti rahil

  • @shaileshnaik6796
    @shaileshnaik6796 18 часов назад

    भावा पण पतो तुझ्या vlog वर का नाही येत हाल्ली

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli 17 часов назад

      Halli toch mala kami disto Tyachi kam chalu ahet

  • @user-mi7iz8hd1u
    @user-mi7iz8hd1u 18 часов назад

    Bhav Lakdi,timbar Market madhe Juni mothi packing chi lakdi khoke box bhangar madhu 3 te 4 rupay kilo sarpan cho bhav madhe aNun bamboo vr taka lavkar ptakan ni swathat sathi zaadu marak sopa jata lendi khat pangat nay aJubJu

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli 17 часов назад

      Ethe nahi na tas market

    • @user-mi7iz8hd1u
      @user-mi7iz8hd1u 17 часов назад

      @@goshtakokanatli Bhau fondyat jatav dock years Javal maintenance yard javal asal tr ho shoda manje sapfel

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 18 часов назад

    आवडेल रेसिपी कोंबाच्या भाजीची, आम्ही चणाडाळ भिजत घालून, ती भाजीत घालूनlभाजी बनवायचो, पण माहेरी, इकडे नाशिक ला नाही

  • @bhaktipatil4749
    @bhaktipatil4749 18 часов назад

    बांबूचे कोंब त्याला आम्ही वास्ता बोलतो आणि ते वालाच्या भाजीत घालतो

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 18 часов назад

    अरे लाईक लगेच करतो, नेहमीच

  • @ashokthukrul1757
    @ashokthukrul1757 18 часов назад

    खूप छान Vlog bava 👌 from Mumbai

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 18 часов назад

    अरे असं काही नाही तू, साहिल तुम चां प्रयत्न चालू आहे, आता पावसाळा चालू आहे सांभाळून कामे करा, उगाचच घाई घाई करून काम waadhau नका.❤